Everything at your Doorstep

रत्नागिरी शहरवासीयांसाठी Shopmate App घेऊन येत आहे onl!ne घरपोच सेवा.
आपला अमुल्य वेळ वाचवा आणि तुमच्या आवडत्या दुकानातून हवं ते मागवा
अगदी घरबसल्या

आमची वैशिष्ट्ये

आपल्या शहरात, आपल्या घरात थेट आपलेपणाच्या गोष्टी घेऊन येत आहे Shopmate App. तुमच्या आवडत्या दुकानातून Product List मागवा अगदी घरबसल्या तुमचा अमुल्य वेळ वाचवून

विविध स्टोअर्स ची उपलब्धता

तुमच्या शहरातील लोकल स्टोअर्स च्या उपलब्धते नुसार आपले प्रॉडक्ट खरेदी करा अगदी किराणा मालापासून बेकरी पर्यंत.

माफक सेवा दर

Shopmate App वरून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू मागवा अगदी कमी सेवा दरात.

सुरक्षित डिजिटल पेमेंट

तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता.प्रक्रिया सोपी, वेगवान आणि सुरक्षित आहे.

ऑर्डर २४x७

ऑर्डर २४x७ स्वीकारल्या जातील. (ऑर्डर डिलिव्हरी कामकाजाच्या वेळेत पोहोच केलया जातील.)

Get in Touch

9371601342 app.shopmate@gmail.com

Contact Us

Want to get in touch? We'd love to hear from you.

© 2020 Shopmate. All Rights Reserved.